Pune Ganja Racket 2026: पुण्यात रिक्षामधून गांजाची विक्री करणारे रॅकेट उघड

भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई; ३५ किलो गांजा आणि दोन रिक्षांसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त पुणे : Pune Ganja Racket 2026 पुणे शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी मोठी कारवाई करत रिक्षामधून गांजाची वाहतूक आणि विक्री करणारे रॅकेट उघड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३५ किलो वजनाचा गांजा, दोन रिक्षा आणि इतर … Continue reading Pune Ganja Racket 2026: पुण्यात रिक्षामधून गांजाची विक्री करणारे रॅकेट उघड