Pune Crime News: हडपसरमधील मसाज सेंटरवर क्राईम ब्रांचचा मोठा छापा; 5 महिलांची सुटका, महिला व्यवस्थापक अटकेत

गुप्त माहितीच्या आधारे पुणे पोलिसांची कारवाई; अनैतिक व्यवसाय उघडकीस Pune Crime News: पुणे शहरातील हडपसर परिसरात सुरू असलेल्या एका मसाज सेंटरवर पुणे क्राईम ब्रांचच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने (AHTU) मोठी कारवाई करत पाच महिलांची सुटका केली असून एका महिला व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर … Continue reading Pune Crime News: हडपसरमधील मसाज सेंटरवर क्राईम ब्रांचचा मोठा छापा; 5 महिलांची सुटका, महिला व्यवस्थापक अटकेत