Pune Lodge Sex Racket Raid: पुण्यात लॉजवर छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, १ आरोपी अटकेत

पुणे, दीपक शिंदे : Pune Lodge Sex Racket Raid प्रकरणात पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने मोठी कारवाई करत लॉजवर छापा टाकून ४ महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे-सातारा रोड परिसरात सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे परिसरातील … Continue reading Pune Lodge Sex Racket Raid: पुण्यात लॉजवर छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, १ आरोपी अटकेत