पुणे: नर्‍हे पोलिसांची मोठी कारवाई

अवैध पिस्तूलसह दोन आरोपी अटक दि. 10/04/2026, वार : शुक्रवार पुणे : शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाया सुरू असून नर्‍हे पोलीस स्टेशनच्या पथकाने पुन्हा एकदा मोठी कामगिरी बजावली आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांवर कारवाई करत पोलिसांनी एका पिस्तूलसह चार जिवंत काडतुसे जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर … Continue reading पुणे: नर्‍हे पोलिसांची मोठी कारवाई