वानवडीत ‘स्काय स्पा’वर पोलिसांचा छापा

मसाज पार्लरच्या आड सुरू होता देहव्यापार, तीन महिलांची सुटका Pune Crime News पुणे | दीपक शिंदे Pune Crime News पुण्यातील वानवडी परिसरातील परमार गॅलरी, परमार पार्क रोड, जगताप चौकाजवळ असलेल्या ‘स्काय स्पा’ या मसाज सेंटरवर वानवडी पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिला व्यवस्थापकाला अटक … Continue reading वानवडीत ‘स्काय स्पा’वर पोलिसांचा छापा