पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती साजरी | हडपसरमध्ये पुस्तक वितरण व सामाजिक संदेश
हडपसर, पुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध सामाजिक उपक्रमांनी वातावरण भारावून गेले. हडपसर औद्योगिक वसाहतीतील कै. शंतनुराव किर्लोस्कर चौक येथे “जनता दरबार” या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात “शाहू, फुले, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे” यांच्या जीवन आणि साहित्यावर आधारित पुस्तके नागरिकांना वितरित करण्यात आली. सामाजिक […]
पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती साजरी | हडपसरमध्ये पुस्तक वितरण व सामाजिक संदेश Read More »





