Pune Water Supply: पुण्यातील पाणीकपात ७ जुलैपासून तात्पुरती स्थगित

१२ जुलैपर्यंत नियमित पाणीपुरवठा pune water supply पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे महानगरपालिकेने शहरात लागू असलेली एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची पाणीकपात ७ जुलै २०२६ पासून १२ जुलै २०२६ पर्यंत तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत शहरात नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. official website : https://www.pmc.gov.in/d/water pune water supply पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जून […]

Pune Water Supply: पुण्यातील पाणीकपात ७ जुलैपासून तात्पुरती स्थगित Read More »