Daily News Bulletin

  • आषाढी एकादशी 2026 : उपवास, वारी आणि श्रीविठ्ठल भक्तीचा महिमा

    आषाढी एकादशी 2026 : उपवास, वारी आणि श्रीविठ्ठल भक्तीचा महिमा

    सुधीर उध्ववराव मेथेकर, जेष्ठ पत्रकार, पुणे पुणे, ता 25: वर्षभरात एकूण २४ एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. हे असले तरी हिंदू धर्मातील बहुतांश भाविक/ श्रद्धाळु आषाढी आणि कार्तिकी एकादशीला उपवास धरतात ! आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी’, असे म्हणतात आणि चार महिने निद्राअवस्थेत गेलेले श्री भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकदशीला म्हणजेच…

  • Pune Water Supply: पुण्यातील पाणीकपात ७ जुलैपासून तात्पुरती स्थगित

    Pune Water Supply: पुण्यातील पाणीकपात ७ जुलैपासून तात्पुरती स्थगित

    १२ जुलैपर्यंत नियमित पाणीपुरवठा pune water supply पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे महानगरपालिकेने शहरात लागू असलेली एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची पाणीकपात ७ जुलै २०२६ पासून १२ जुलै २०२६ पर्यंत तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत शहरात नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. official website : https://www.pmc.gov.in/d/water pune water supply पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जून…

  • वानवडीत ‘स्काय स्पा’वर पोलिसांचा छापा

    वानवडीत ‘स्काय स्पा’वर पोलिसांचा छापा

    मसाज पार्लरच्या आड सुरू होता देहव्यापार, तीन महिलांची सुटका Pune Crime News पुणे | दीपक शिंदे Pune Crime News पुण्यातील वानवडी परिसरातील परमार गॅलरी, परमार पार्क रोड, जगताप चौकाजवळ असलेल्या ‘स्काय स्पा’ या मसाज सेंटरवर वानवडी पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिला व्यवस्थापकाला अटक…

  • Pune Ganja Racket 2026: पुण्यात रिक्षामधून गांजाची विक्री करणारे रॅकेट उघड

    Pune Ganja Racket 2026: पुण्यात रिक्षामधून गांजाची विक्री करणारे रॅकेट उघड

    भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई; ३५ किलो गांजा आणि दोन रिक्षांसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त पुणे : Pune Ganja Racket 2026 पुणे शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी मोठी कारवाई करत रिक्षामधून गांजाची वाहतूक आणि विक्री करणारे रॅकेट उघड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३५ किलो वजनाचा गांजा, दोन रिक्षा आणि इतर…

  • RSS Sanghshatabdi Manthan Hadapsar: हडपसरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ‘संघशताब्दी मंथन’; व्यक्ती निर्माणातून राष्ट्र उभारणीवर भर

    RSS Sanghshatabdi Manthan Hadapsar: हडपसरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ‘संघशताब्दी मंथन’; व्यक्ती निर्माणातून राष्ट्र उभारणीवर भर

    RSS Sanghshatabdi Manthan Hadapsar: कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत, हडपसर भागाच्या वतीने रविवारी हडपसर येथे ‘संघशताब्दी मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हडपसरमधील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत विविध सामाजिक, राष्ट्रीय आणि वैचारिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला पत्रकार, वकील,…

  • Pune Lodge Sex Racket Raid: पुण्यात लॉजवर छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, १ आरोपी अटकेत

    Pune Lodge Sex Racket Raid: पुण्यात लॉजवर छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, १ आरोपी अटकेत

    पुणे, दीपक शिंदे : Pune Lodge Sex Racket Raid प्रकरणात पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने मोठी कारवाई करत लॉजवर छापा टाकून ४ महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे-सातारा रोड परिसरात सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे परिसरातील…

  • Pune Crime News 2026 – लोहगावात पोलिसांची मोठी कारवाई, गांजा लागवड प्रकरण उघड

    Pune Crime News 2026 – लोहगावात पोलिसांची मोठी कारवाई, गांजा लागवड प्रकरण उघड

    पुणे, दीपक शिंदे: Pune Crime News 2026 पुण्यात पुन्हा एकदा मोठी कारवाई समोर आली आहे. लोहगाव परिसरात गांजा लागवडीचा प्रकार उघडकीस आणत पोलिसांनी मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी लोहगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई…

  • Pune Crime Cable Theft: ड्रेनेज लाईनमधील कॉपर केबल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; 80 लाखांचा मुद्देमाल जप्त

    Pune Crime Cable Theft: ड्रेनेज लाईनमधील कॉपर केबल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; 80 लाखांचा मुद्देमाल जप्त

    हडपसर इंडस्ट्रियल एरियामध्ये पोलिसांची मोठी कारवाई; 14 आरोपींवर गुन्हा दाखल Pune Crime Cable Theft: पुण्यातील हडपसर इंडस्ट्रियल एरियामध्ये ड्रेनेज लाईनमधून मौल्यवान कॉपर केबल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वानवडी पोलिसांनी थरारक पाठलाग करून जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 80 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून यामध्ये कॉपर केबल, क्रेन, आयशर ट्रक आणि…

  • Pune Crime News: हडपसरमधील मसाज सेंटरवर क्राईम ब्रांचचा मोठा छापा; 5 महिलांची सुटका, महिला व्यवस्थापक अटकेत

    Pune Crime News: हडपसरमधील मसाज सेंटरवर क्राईम ब्रांचचा मोठा छापा; 5 महिलांची सुटका, महिला व्यवस्थापक अटकेत

    गुप्त माहितीच्या आधारे पुणे पोलिसांची कारवाई; अनैतिक व्यवसाय उघडकीस Pune Crime News: पुणे शहरातील हडपसर परिसरात सुरू असलेल्या एका मसाज सेंटरवर पुणे क्राईम ब्रांचच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने (AHTU) मोठी कारवाई करत पाच महिलांची सुटका केली असून एका महिला व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर…

  • Maharashtra SSC Result 2026: विठ्ठलराव शिवरकर विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम

    Maharashtra SSC Result 2026: विठ्ठलराव शिवरकर विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम

    Maharashtra SSC Result 2026 मध्ये विद्यालयाची दमदार कामगिरी Maharashtra SSC Result 2026 मध्ये पुण्यातील विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांनी पुन्हा एकदा आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता इंटरनेटद्वारे जाहीर…

💬 WhatsApp
Scroll to Top