पुणे

Pune Wanwadi Accident News showing tempo hitting rickshaw and car, damaged vehicles on road

Pune Wanwadi Accident News: भरधाव टेम्पोने रिक्षा-कारला जोरदार धडक; चालक फरार, पोलिसांचा शोध सुरू

पुणे, दीपक शिंदे : Pune Wanwadi Accident News: पुण्यातील वानवडी परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबार मैदान ते कोंढवा रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने रिक्षा आणि कारला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाची […]

Pune Wanwadi Accident News: भरधाव टेम्पोने रिक्षा-कारला जोरदार धडक; चालक फरार, पोलिसांचा शोध सुरू Read More »

Katraj ghat accident ST bus rickshaw crash Pune

Katraj Ghat Accident Pune: कात्रज घाटात भीषण अपघात – रिक्षाचालकाचा मृत्यू, तिघेजण जखमी

Katraj Ghat Accident Pune पुणे, दीपक शिंदे: शहरातील कात्रज घाट परिसरात आज दि. 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:25 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला असून या घटनेत एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत, कात्रज घाट बोगदा संपल्यानंतर पुण्याकडे येताना दुसऱ्या वळणावर घडली.

Katraj Ghat Accident Pune: कात्रज घाटात भीषण अपघात – रिक्षाचालकाचा मृत्यू, तिघेजण जखमी Read More »

Pune crime news Bibvewadi police arrest criminal action Pune 2026

Pune Crime Bibvewadi Arrest: बिबवेवाडीत मोठी कारवाई: पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक

पुणे, दीपक शिंदे :  Pune Crime Bibvewadi Arrest प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात प्रवेश करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कठोर कारवाई केली. पुणे शहर पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कंबर कसली असतानाच, बिबवेवाडी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार असतानाही शहरात

Pune Crime Bibvewadi Arrest: बिबवेवाडीत मोठी कारवाई: पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक Read More »

Pune ISRO scientist fraud accused arrested

Pune ISRO Scientist Fraud : पुण्यात मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर ‘इस्त्रो शास्त्रज्ञ’ बनून महिलांना लुटणाऱ्या तोतयाचा पर्दाफाश; येरवडा पोलिसांची मोठी कारवाई

पुणे, दीपक शिंदे : Pune ISRO Scientist Fraud प्रकरण पुण्यात उघडकीस आले असून, इस्रो शास्त्रज्ञ असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. ऑनलाईन विश्वात लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय असतानाच, पुणे शहराच्या येरवडा पोलिसांनी एका मोठ्या आंतरजिल्हा ठकबाजाला बेड्या ठोकल्या आहेत. स्वतःला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (ISRO) शास्त्रज्ञ असल्याचे भासवून,

Pune ISRO Scientist Fraud : पुण्यात मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर ‘इस्त्रो शास्त्रज्ञ’ बनून महिलांना लुटणाऱ्या तोतयाचा पर्दाफाश; येरवडा पोलिसांची मोठी कारवाई Read More »

Massage Center Raid Pune: पुण्यात मसाज सेंटरवर धाड; देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, ५ महिलांची सुटका

दत्तनगर भागातील ‘योग आयुर्वेदिक पोटली मसाज सेंटर’मध्ये अनैतिक व्यवसाय उघड; गुन्हे शाखेची मोठी कारवाई Massage Center Raid Pune: पुणे शहरात अनैतिक मानवी वाहतूक व देहविक्रीविरोधात मोठी कारवाई करत पुणे शहर पोलीस यांच्या गुन्हे शाखेने दत्तनगर परिसरातील एका मसाज सेंटरवर छापा टाकून ५ महिलांची सुटका केली आहे. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांनी पुन्हा एकदा कडक

Massage Center Raid Pune: पुण्यात मसाज सेंटरवर धाड; देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, ५ महिलांची सुटका Read More »

Breaking Crime News:पुण्यात थरार!

Breaking Crime News:पुण्यात थरार! 50 लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण – 5 आरोपी अटकेत

खराडी, पुणे | दीपक शिंदे : पुण्यातील खराडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. मेट्रो प्रकल्पाशी संबंधित एका ठेकेदाराचे 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 5 आरोपींना अटक करून ठेकेदाराची सुखरूप सुटका केली आहे. Breaking Crime News: अपहरणाचा कट कसा रचला गेला? आरोपींनी खडी क्रशर प्लांटसाठी जागा दाखवण्याचा बहाणा

Breaking Crime News:पुण्यात थरार! 50 लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण – 5 आरोपी अटकेत Read More »

Pune Crime News Wagholi MD drugs case police arrest 2026

Pune Crime News: वाघोली एमडी ड्रग्स प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, 2 आरोपी अटकेत

वाघोली परिसरात ड्रग्स प्रकरण काय? Pune Crime News: पुणे शहरातील वाघोली परिसरात एमडी (Mephedrone) ड्रग्स विक्री प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती.

Pune Crime News: वाघोली एमडी ड्रग्स प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, 2 आरोपी अटकेत Read More »

बाबासाहेब आंबेडकर जयंती 2026

पुणे जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात साजरा

बार्टीमार्फत जनजागृती उपक्रमांना मोठा प्रतिसाद:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2026 Pune : पुणे जिल्ह्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक समता सप्ताह’ विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या समतादूत प्रकल्पांतर्गत तसेच समाजकल्याण विभाग, पुणे यांच्या सहकार्याने ८ एप्रिल ते १४ एप्रिल

पुणे जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात साजरा Read More »

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती साजरी | हडपसरमध्ये पुस्तक वितरण व सामाजिक संदेश

हडपसर, पुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध सामाजिक उपक्रमांनी वातावरण भारावून गेले. हडपसर औद्योगिक वसाहतीतील कै. शंतनुराव किर्लोस्कर चौक येथे “जनता दरबार” या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात “शाहू, फुले, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे” यांच्या जीवन आणि साहित्यावर आधारित पुस्तके नागरिकांना वितरित करण्यात आली. सामाजिक

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती साजरी | हडपसरमध्ये पुस्तक वितरण व सामाजिक संदेश Read More »

Pune Crime News Loni Kalbhor POCSO case court sentence 2026

Pune Crime News 2026: लोणी काळभोर प्रकरणात आरोपीला 20 वर्षांची शिक्षा, न्यायालयाचा मोठा निर्णय

लोणी काळभोर परिसरातील घटना काय? Pune Crime News: पुणे शहरातील लोणी काळभोर परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने कठोर निर्णय देत आरोपीस 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सन 2020 दरम्यान ही घटना घडली होती. आरोपीने

Pune Crime News 2026: लोणी काळभोर प्रकरणात आरोपीला 20 वर्षांची शिक्षा, न्यायालयाचा मोठा निर्णय Read More »

💬 WhatsApp
Scroll to Top