Pune Crime News 2026: नऱ्हे परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, पिस्तूलसह 2 आरोपी अटकेत
नऱ्हे परिसरात पोलिसांची मोठी कारवाई Pune Crime News: पुणे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाया सुरू असून नर्हे पोलीस स्टेशनच्या पथकाने पुन्हा एकदा मोठी कामगिरी बजावली आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांवर कारवाई करत पोलिसांनी एका पिस्तूलसह चार जिवंत काडतुसे जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी […]
Pune Crime News 2026: नऱ्हे परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, पिस्तूलसह 2 आरोपी अटकेत Read More »



