Maharashtra SSC Result 2026 मध्ये विद्यालयाची दमदार कामगिरी
Maharashtra SSC Result 2026 मध्ये पुण्यातील विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांनी पुन्हा एकदा आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता इंटरनेटद्वारे जाहीर झाला. यामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले आहे.
Maharashtra SSC Result 2026 मध्ये शाळेचा निकाल किती लागला?
Maharashtra SSC Result 2026 मध्ये विद्यालयाच्या सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल तब्बल 100 टक्के लागला असून मराठी माध्यमाचा निकाल 75 टक्के लागला आहे. संपूर्ण शाळेचा एकूण निकाल 88.13 टक्के लागल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिकृत वेबसाईट
Maharashtra SSC Result Official Website : https://sscresult.mahahsscboard.in/
Maharashtra SSC Result 2026 मधील सेमी इंग्रजी माध्यमातील गुणवंत विद्यार्थी
Maharashtra SSC Result 2026 मध्ये सेमी इंग्रजी माध्यमातून कुमारी पायल सोमनाथ थोरात हिने 83.60 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर कुमार प्रीतम संदीप नाडे याने 76.20 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच कुमारी समृद्धी दीपक शिंदे हिने 75.80 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवत शाळेच्या यशात मोलाची भर घातली.
Maharashtra SSC Result 2026 मधील मराठी माध्यमातील गुणवंत विद्यार्थी
मराठी माध्यमामध्ये कुमार साहिल सोमनाथ मोहिते याने 63 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कुमार प्रज्वल अरुण गालफाडे याने 61.80 टक्के गुण मिळवत मिळवला. तर कुमार रुद्र महादेव कांबळे याने 56.60 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला.
Maharashtra SSC Result 2026 यशामागील शिक्षकांचे योगदान
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मेहनत महत्त्वाची ठरली. यावेळी गोरक्षनाथ केंदळे, मच्छिंद्र रकटे, वहिदा अवटी, दीपा मेरूकर, अरविंद शेंडगे, घनश्याम पाटील, आशा भोसले आणि दिपाली जाधव या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले.
Maharashtra SSC Result 2026 निमित्त मान्यवरांकडून अभिनंदन
Maharashtra SSC Result 2026 मधील विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे सचिव चंद्रकांत ससाणे, सन्मित्र बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सुनिल गायकवाड, माजी नगरसेविका कविताताई शिवरकर, माजी नगरसेविका सुमनताई फुले, सामाजिक कार्यकर्त्या मायाताई ससाणे तसेच माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले, गोरक्षनाथ केंदळे, वहिदा अवटी, श्रद्धा ससाणे, अरविंद शेंडगे, दीपा व्यवहारे, मचिंद्र रकटे, घनश्याम पाटील, युवराज देशमुख, आशा भोसले, दीपाली जाधव, उज्वला पगारे, संगीता भुजबळ, नलिनी गायकवाड, कल्पना पैठणे आदी शिक्षकवृंद तसेच पूजा धाडगे, कैलास वाडकर, लोखंडे नानी, विवेक कांबळे, अभिषेक शिवरकर आदी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या सुयशाबद्दल अभिनंदन व कौतुक केले तसेच भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Maharashtra SSC Result 2026 मुळे परिसरात आनंदाचे वातावरण
विद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे आणि शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांमुळे ही यशाची परंपरा कायम असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभल्यानेच हे उज्ज्वल यश शक्य झाल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
Maharashtra SSC Result 2026 परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परिसरातून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Maharashtra SSC Result 2026: पुण्यातील विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयानी Maharashtra SSC Result 2026 पुन्हा एकदा आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यIमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता इंटरनेटद्वारे जाहीर झाला. यामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले आहे.
Maharashtra SSC Result 2026: विद्यालयाच्या सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल तब्बल 100 टक्के लागला असून मराठी माध्यमाचा निकाल 75 टक्के लागला आहे. संपूर्ण शाळेचा एकूण निकाल 88.13 टक्के लागल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिकृत वेबसाईट : https://sscresult.mahahsscboard.in/
Maharashtra SSC Result 2026: सेमी इंग्रजी माध्यमातून कुमारी पायल सोमनाथ थोरात हिने 83.60 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर कुमार प्रीतम संदीप नाडे याने 76.20 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच कुमारी समृद्धी दीपक शिंदे हिने 75.80 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवत शाळेच्या यशात मोलाची भर घातली.
मराठी माध्यमामध्ये कुमार साहिल सोमनाथ मोहिते याने 63 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कुमार प्रज्वल अरुण गालफाडे याने 61.80 टक्के गुण मिळवत मिळवला. तर कुमार रुद्र महादेव कांबळे याने 56.60 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मेहनत महत्त्वाची ठरली. यावेळी गोरक्षनाथ केंदळे, मच्छिंद्र रकटे, वहिदा अवटी, दीपा मेरूकर, अरविंद शेंडगे, घनश्याम पाटील, आशा भोसले आणि दिपाली जाधव या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले.
Maharashtra SSC Result 2026: विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे सचिव चंद्रकांत ससाणे, सन्मित्र बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सुनिल गायकवाड, माजी नगरसेविका कविताताई शिवरकर, माजी नगरसेविका सुमनताई फुले, सामाजिक कार्यकर्त्या मायाताई ससाणे तसेच माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले, गोरक्षनाथ केंदळे, वहिदा अवटी, श्रद्धा ससाणे, अरविंद शेंडगे, दीपा व्यवहारे, मचिंद्र रकटे, घनश्याम पाटील, युवराज देशमुख, आशा भोसले, दीपाली जाधव, उज्वला पगारे, संगीता भुजबळ, नलीनी गायकवाड, कल्पना पैठणे आदि शिक्षकवृंद तसेच पूजा धाडगे, कैलास वाडकर, लोखंडे नानी, विवेक कांबळे, अभिषेक शिवरकर आदी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या सुयशाबद्दल अभिनंदन व कौतुक केले तसेच भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Maharashtra SSC Result 2026: विद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे आणि शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांमुळे ही यशाची परंपरा कायम असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभल्यानेच हे उज्ज्वल यश शक्य झाल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
अधिक वाचा :




