Pune Crime Cable Theft: ड्रेनेज लाईनमधील कॉपर केबल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; 80 लाखांचा मुद्देमाल जप्त
हडपसर इंडस्ट्रियल एरियामध्ये पोलिसांची मोठी कारवाई; 14 आरोपींवर गुन्हा दाखल Pune Crime Cable Theft: पुण्यातील हडपसर इंडस्ट्रियल एरियामध्ये ड्रेनेज लाईनमधून मौल्यवान कॉपर केबल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वानवडी पोलिसांनी थरारक पाठलाग करून जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 80 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून यामध्ये कॉपर केबल, क्रेन, आयशर ट्रक आणि […]











